८७व्या अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचा भाग म्हणून राज्यभर फिरणाऱ्या कन्नड ज्योती रथाचे जल्लोषी स्वागत.
रायबाग: मंड्या येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचा भाग म्हणून राज्यभर फिरणाऱ्या कन्नड ज्योती रथाचे शनिवारी शहरातील आंबेडकर सर्कलमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे, सीपीआय बी.एस.मंतूर, पी.पी.अध्यक्ष अशोक अंगडी, एम.पी.जीराग्य, डॉ.आर.एच.रंगन्नवर, डॉ.एम.बी.पाटील, एम.के.शेटसनाडी, रा. पाटील, सुखदेव कांबळे, राकेश आवळे, गजानन माळी व कन्नड संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
टिप्पण्या