रांगोळीची कन्या दिव्या कुंभार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2024-25. आज डेरवण येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे शिक्षण घेत असलेली रांगोळीची कन्या दिव्या दत्तात्रय कुंभार हिने तालुकास्तर, जिल्हास्तर तसेच विभागीय स्तरावर 400 मीटर रनिंग रिले मध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिला मुख्याध्यापक क्रीडा प्रमुख क्रीडा प्रशिक्षक यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे, तिचे टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
टिप्पण्या