चिक्कोडी : निवासी महाविद्यालयाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू, हिरेकोडी गावात घडली संतापजनक घटना

चिकोडी प्रतिनिधी अमर माने

चिक्कोडी : मोरारजी निवासी महाविद्यालयाच्या इमारतीवरून पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथे घडली.

१७ वर्षीय आफरीन जमादार असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आज परीक्षा असल्याने विद्यार्थी मध्यरात्रीपर्यंत वसतिगृहाच्या इमारतीत बसून अभ्यास करत होते. यावेळी पहिल्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे, चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.