खासदार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांनी घेतले दुर्गादेवीचे आशीर्वाद.
रायबाग : चिक्कोडीच्या खासदार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांनी शहरातील विद्या नगर येथे नवरात्रीनिमित्त दुर्गादेवीचे आशीर्वाद घेतले.
यावेळी भारती शिरगमवे, तनुजा शिंदे, सरिता पुताणी, आदी उपस्थित होते.
टिप्पण्या