अभिनेते श्री विकास वायाळ यांना " उत्कृष्ट अभिनेते" पुरस्कार जाहीर.

अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष , दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य 
अभिनेते श्री विकास वायाळ यांना ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन शिर्डी यांच्यामार्फत " उत्कृष्ट अभिनेते" पुरस्कार जाहीर झाला आहे, 10 जानेवरी 2025 रोजी 
त्यांना ट्रॉफी, सन्मान चिन्ह , मेडल,  सर्टिफिकेट, शाल श्रीफळ, व पुष्पहार देऊन शिर्डी येथे गौरवण्यात येणार आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.