सैनिक मलिकवाड येथे बाल शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने खास दिवाळीनिमित्त दुर्गवेडे किल्ला स्पर्धा आयोजन.

सैनिक मलिकवाड तालुका चिकोडी येथील प्रतिवर्षानुसार बाल शिवाजी तरुण मंडळ यांच्यावतीने खास दिवाळीनिमित्त दुर्गवेडे किल्लास्पर्धा आयोजन करण्यात आले असून. प्रथम क्रमांकासाठी 5001 द्वितीय क्रमांकासाठी 3001तृतीय क्रमांकासाठी 2001 व चतुर्थ क्रमांकासाठी 1001 असे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

नियम व अटी ज्या स्पर्धकांना किल्ल्याचे नाव नोंदणी करायचे असेल तर दिनांक 3/11/2024 या तारखेपर्यंत नाव नोंद करावे. 

किल्ल्याची माहिती स्पर्धकाला देता आली पाहिजे किल्ल्यास भोवतालचे वातावरण शिवमय असावे तसेच नैसर्गिक साधने उदाहरण मशाल पणती इत्यादी वापर करावा.

पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहील किल्ल्याचे परीक्षण चार तारखेला राहील किल्ला बांधणी 40 प्रश्नउत्तरे 20 किल्ला माहिती 20 शिवमय वातावरण 10 सामाजिक कार्य 10 एकूण गुण 100.

नाव नोंदणी अभय पाटील यांच्याकडे करण्यात येणार आहेत. 9481368318 विशालक्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.