देऊळगाव राजा येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची बैठक.प्रतिनिधी- सारंग महाजन

देऊळगाव राजा । येथील विश्रामगृहात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती बैठक तालुकाध्यक्ष सुरेश धारे यांच्या मार्गदर्शनात झाली. नूतन सदस्य व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले. 
यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश धारे तालुका उपाध्यक्ष कारभारी गायकवाड व समाधान निकाळजे व तालुका सचिव वैभव भालेराव यांनी आपले विचार मांडत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे कार्य आणि पुढील वाटचालीचे नियोजनाची माहिती दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.