टायगर पोलीस मित्र संघ मुंबई वडाळा विभागाची पद नियुक्ती कार्यक्रम.

प्रतिनिधी सारंग महाजन

     टायगर पोलीस मित्र संघ मुंबई वडाळा येथे कार्यक्रम घेण्यात आला दिवसेंदिवस टायगर पोलीस मित्र संघटनेचे कार्य हे महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राबाहेरही जोमाने वाढत आहे समितीवरील व महेश दादा वरील लोकांचा विश्वास  दिवसेंदिवस वाढत चालला आहे .संघटनेच्या कार्याचा आकार वाढत आहे आणि वाढतच राहणार . कार्यक्रमासाठी पुणे येथील *मा.महेश(अण्णा)फडतरे (संस्थापक अध्यक्ष)* यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित मा. अक्षय दादा मोगरे(कार्याध्यक्ष महा राज्य), मा. डॉ रश्मी ताई बापट(प्रदेशाध्यक्षा), मा. डॉ ज्योती चव्हाण (उपाध्यक्ष), मा.वैभव भाऊ शिंदे(पुणे शहर अध्यक्ष)मा.विराज भाऊ वाडकर(पुणे जिल्हा कार्याध्यक्ष), मा.प्रदीप राजपूत सिंह(उत्तर प्रदेश अध्यक्ष), मा.उमेश खंडागळे(उद्योजक) याचं बरोबर मुंबई( वडाळा) कार्यकारणी
अध्यक्ष मा.प्रविण पवार,
कार्याध्यक्ष  मा.शेखर कदम,
उपाध्यक्ष  मा.सुलतान शेख ,
महासचिव मा.सुमित भोजने,
सचिव मा.निलेश अनपट,
सरचिटणीस  मा.प्रकाश गोरीवले,
चिटणीस  मा.गणेश भोसले,
संघटक  मा.दिपक भंडारे,
सल्लागार मा.याळलेयह. आर. एरोला,
सल्लागार  मा.लहू गायकवाड उपस्थित होते. नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे पत्रकार सारंग महाजन यांनी सुद्धा हार्दिक अभिनंदन केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.