करजखेडा येथे सिसी रोड व नाली बांधकामाचे राजू हातागळे यांच्या हस्ते उद्घाटन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


सेलू : सेलू तालुक्यातील करजखेडा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विकास२०२२- २०२३ अंतर्गत मौजे करजखेडा येथे सिसी रोड व नाली बांधकामाचे डॉ आंबेडकर नगर मध्ये रोडचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी रोडचे उद्घाटन राजू हातागळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच उत्तम सोनटक्के उपसरपंच भाऊसाहेब झोल  ग्रामसेवक उद्धव नागरे मा. उपसरपंच सुनील झोल ग्रामपंचायत सदस्य केशव झोल, आर्चना राऊत,सोपान हातागळे, सुनील झोल शिवाजी झोल, राजेभाऊ झोल,  पोलीस पाटील गोरख हातागळे, बाबासाहेब हातागळे, सुरेश हातागळे, दिनकर शेजूळ, संजू हातागळे,  प्रलाद हातागळे आदी उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.