सेलू येथे ढेंगळी पिंपळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


सेलू : ढेंगली पिंपळगाव येथील इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब यांच्या उपस्थितीत सेलू येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या संपर्क कार्यालयात छोटयाखानी कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला. यामध्ये  महादेव सोळंके, माऊली सोळंके, राहुल सोळंके, आनंद सोळंके, गोविंद सोळंके, बालाजी सोळंके, प्रल्हाद सोळंके, हनुमान साखरे, कैलास कवटे, पांडूरंग कवटे, आनंद सोळंके, माणीक डोंगरे, शेख मन्सुर, सुंदर काळे, शेख, मुस्तफा, संतोष पंडागळे, ऊध्दव पंडागळे, भारत पंडागळे, राजेश पंडागळे, बाबा पंडागळे, सुरेश मकासरे, मुंजाभाऊ मगर, लालाभाऊ पंडागळे या सर्व कार्यकर्त्यांचे विजयरावजी भांबळे साहेबांनी  स्वागत करत त्यांना पक्षात आल्या बद्धल सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी समवेत पुरुषोत्तम पावडे, सुधाकर रोकडे,आप्पासाहेब डख, प्रकाश मुळे, चंद्रकांत गाडेकर,
कल्यानराव जोगदंड, कैलासराव मोगल, नानासाहेब बोबडे, शिवराम कदम, प्रभाकर सोळंके,
मारोती वामनराव सोळंके,मारोती नाथाराव सोळंके,
महादेव कवटे,बबन तिडके,रमेश मगर अशोक पवार,
आप्पासाहेब रोडगे, तुकाराम रोडगे तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.