कोल्हापूर जिल्हा काँग्रेस आय ऑटो रिक्षा युनियन व पॅसेंजर वाहतूक संघटना तसेच गोरक्षनाथ मित्र मंडळ यांच्या तर्फे मोफत जिलेबी वाटप
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
आज 26 जानेवारी निमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस आय ऑटो रिक्षा युनियन व पॅसेंजर वाहतूक संघटना यांचेकडून गेले 5 वर्ष शालेय विद्यार्थ्यांना जिलेबी व वही पेन वाटून 26 जानेवारी साजरी केली जाते आज स्वयंभू गणेश मंदिर या ठिकाणी काँग्रेस आय शहराध्यक्ष मा.सचिन चव्हाण, काँग्रेस आय ऑटो रिक्षा युनियन व पॅसेंजर वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष मा.राहुल पोवार, काँग्रेस आय युवक जिल्हाध्यक्ष मा.उदय पोवार,भटक्या विमुक्त जाती जमाती शहराध्यक्ष मा.रणजीत पोवार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना जिलेबी वही पेन देण्यात आले तसेच नागरिकांना देखील जिलेबी वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी बबलू मोमीन, अजय साळुंखे,शुभम शिरहट्टी, नंदू पवार, कादर खाटीक,फिरोज शेख, अनिल साळुंखे,सुधीर पोवार, उत्तम पोवार, नासिर शेख,राजू भाई, अबू भाई, हनुमंत भाऊ, धनाजी भाऊ, महादेव भाऊ, अरुण भाऊ, सलमान भाई, जाकीर भाई, तसेच गोरक्षनाथ मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य व रिक्षा चालक मालक बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या