बोरकिनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश.
शिवाजी शिंदे
सेलू : आज बोरकिनी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोरकिनी येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये बोरकिनी येथील सरपंच सौ.कल्पना हनुमान मुसळे,
उपसरपंच कृष्णा नरोटे, तसेच पॅनल प्रमुख संदीप घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादराव मामा नाईक घुगे, कैलास ढाले सदस्य ,केशव पाटील मुसळे सदस्य ,गोविंद मुसळे सदस्य, शिल्पकार ढाले सदस्य, संभाजी मुसळे सदस्य, पाराजी हावळे सदस्य, रमेशराव आघाव माजी चेअरमन, केशवराव आघाव शालेय शिक्षण समिती माजी अध्यक्ष, विजू कुठे मामा, राजभाऊ ढाले, मधुकर घुगे, उद्धव दादा मुसळे,सुदाम घुगे,पंजाब ढाले, रामराव मुसळे, नामदेवराव मुसळे, देवदास मुसळे ,नामदेव आघाव ,माधव गीते, दत्ता मुसळे ,माझी मेंबर गजानन वाकडे ,विष्णू नरोटे ,मारुती ढाले ,रोहिदास जावळे ,गणेश मुसळे ,प्रकाश घुगे ,योगेश घुगे, प्रमोद शिंदे, नार्या शंकर गळगे,समाधान तरटे ,गोपाळ हावळे, विलास ढाले ,राजेश घुगे, संजय नाळे ,बापूराव ढाले, शेषराव ढाले ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांना आणि पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.आमदार सौ मेघना दीदी साखरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वात जिंतूर सेलू तालुक्यात होत असलेली विविध विकास कामे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे केंद्रातील नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी तसेच महाराष्ट्र राज्य सरकार शिंदे फडणवीस सरकारची विविध ध्येयधोरणे व विकास कामे कामें बघून तरुणाईचा कल भारतीय जनता पार्टीकडे वळण्याचा दिसून येत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब आघाव यांनी केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर संजय रोडगे खंडेराव आघाव दिन भाऊ वाघ अशोक दादा अंभोरे माऊली ताठे अजय डासाळकर भागवत दळवी एडवोकेट दत्तराव कदम गणेश काटकर सौ. संगीता जाधव शिवहरी शेवाळे लक्ष्मण आण्णा गायके भारत इंद्र के माऊली शिंदे गजानन घुगे झुमरे बालाजी प्रकाश ताटे अशोक भाऊ खूपसे साळेगावकर आप्पा अजित मोगल मयूर वाघ आदी जण उपस्थित होते.
टिप्पण्या