संत सावता माळी संमेलनात कोल्हापूरच्या कविंची निमंत्रित कवि म्हणून निवड .

हातकणंगले -
     संत सावतामाळी मराठी साहित्य समिती वरुड जिल्हा अमरावती  येथील पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि२० आणि २१ जानेवारी ला संपन होत आहे .२१ जानेवारीला होणाऱ्या कविसंमेलनात कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार लेखक कवि सरकार इंगळी ' टीव्ही नाट्य अभिनेत्री ' कवियत्री वंदना पांडूरंग भंडारे इंचलकरंजी   कवियत्री सौ . शैलजा मोहन परमने कोल्हापूर ' कु जयदिप जाधव दानवाड  यांची निवड करण्यात आली आहे मुख्य आयोजक युवा किर्तनकार लेखक कवि ' श्री  ह.भ.प. डॉ . शंतनू महाराज रसे व त्यांचे सहकारी . असून सदरचे संमेलन संत शिरोमणी सावता माळी महाराज संस्थान ता . वरुड या ठिकणी ही होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.