असिफ मकानदार यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष दक्षिण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष' या पदी नियुक्ती
मा. असिफ मकानदार कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष दक्षिण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष' या पदी नियुक्ती करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कार्य पोहचविण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष, मा. श्री. सुनिल तटकरे महिला प्रदेश अध्यक्षा सौ. रूपाली ताई चाकणकर, मा.नाम, हसन मुश्रीफ यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली असून या निवड प्रक्रियेसाठी मा. राज्य प्रमुख जितेंद्र सातव यांच्या मार्गदर्शन लाभले. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष दक्षिण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष' या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा उपयोग आपण वैद्यकीय आणि सामाजिक कार्यातून पक्षाची ध्येय धोरणे सामान्यापर्यंत पोहचवाल व पक्ष वाढवाल अशी अपेक्षेसह नियुक्ती पत्र देण्यात आले.
सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष विशाल मोकाशी यांनी दिले आहे
टिप्पण्या