पट्टण कोडोली येथील पै.शिवतेज बोरगावे ह्याचा कुस्ती स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक

पट्टणकोडोली प्रतिनिधी - भारतीय युवा खेल परिषद 2 री नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा गोवा, म्हापसा याठिकाणी घेण्यात आलेल्या नॅशनल कुस्तीस्पर्धेत डॉ.जी.डी.बापू लाड क्रीडा संकुल कुंडल दत्तक पैलवान शिवतेज लगमाना बोरगावे वयोगट 15 वर्ष वजन गट 44 किलो ग्रीको रोमन कुस्ती प्रथम क्रमांक आले बदल हार्दिक अभिनंदन मार्गदर्शक NIS कुस्ती कोच श्री महेबुब शेख सर ,पै.राकेश भोकरे सर NIS कोच श्री रामा कुशापा सर प्रेरणा स्थान श्री सदु मोठे शुभेच्छुक वस्ताद श्री भागोजी शिरोळे श्री बिरु चेटके, श्री खानदेव देवबा, श्री उमेश भाणसे श्री कल्लाप्पा शिरोळे ह्यांचे 
पै.शिवतेज ला मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.