आयकॉन श्री २०२४ शरीर सौष्ठव स्पर्धेचा मानकरी हाफीज आत्तार

प्रतिनिधी:रियाज जैनापुरे


कोल्हापूर जिल्हा अॅम्येचुअर बॉडीबिल्डर्स असोसिएशन, कोल्हापूर यांच्यावतीने आयकॉन श्री मर्यादित, आयकॉन श्री जिल्हा मर्यादित, व टॉप टेन या विविध स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर जिल्हा अॅम्युचअर बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या मान्यतेने घेण्यात आले. या स्पर्धेसाठी जिल्हा व स्थानिक १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल -
आयकॉन श्री जिम मर्यादित
गट क्र.१ -प्रथम क्र. आदर्श केकरे, व्दितीय क्र. अनिल हणमंत, तृतीय क्र. सार्थक पाटील, चतुर्थ क्र. यशोदिप देवकर, पाचवा क्र. प्रथमेश पाटील
गट क्र.२ -प्रथम क्र. अशोक वाघमारे, व्दितीय क्र. अदित्य मोरे, तृतीय क्र. राजाराम महापुरे, चतुर्थ क्र. रोहीत बेडके, पाचवा क्र. निखिल शिंदे
गट क्र.३ -प्रथम क्र. धनाजी पाटील, व्दितीय क्र. धीरज गुरव, तृतीय क्र. राज जाधव, चतुर्थ क्र. प्रतिक दिवे, पाचवा क्र. आशिष कांबळेटायटल - धनाजी पाटील, बेस्ट पोजर, आदर्श कोकरे, मोस्ट इंप्रुव्हड अशोक वाघमारे
आयकॉन श्री जिल्हा मर्यादित (नवोदित)
गट क्र.१ - प्रथम क्र. ओंकार नाळे, व्दितीय क्र. संकेत सदाघोळ, तृतीय क्र. आदर्श केकरे, चतुर्थ क्र. आयुष विभुते, पाचवा क्र. केतन कापडे
गट कर - प्रथम क्र. प्रशांत केंबळे, व्दितीय क्र. धीरज साळोखे, तृतीय क्र. शिवम चौगले, चतुर्थ क्र. अभिषेक रजपुत, पाचवा क्र. हर्ष कातरड
गट क्र.३ - प्रथम क्र. हाफीज आत्तार, व्दितीय क्र. उत्कर्ष मळगे, तृतीय क्र. यश अपराध, चतुर्थ क्र. आदित्य भुईगडे, पाचवा क्र. ऋषीकेश पाटील
टायटल - हाफीज आत्तार, बेस्ट पोजर ओंकार नाळे, मोस्ट इंप्रुव्हड प्रशांत केंबळे टॉप टेन स्पर्धेचे विजेते अनुक्रमे हाफीज आत्तार, ऋषीकेश रणदिवे, प्रशांत केंबळे, उत्कर्ष माळगे, ओंकार नाळे, सागर संकपाळ, यश अपराध, शिवम चौगले, रुकेश पाटील, आदित्य भुईंगडे बक्षिस वितरण - जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे व सरपंच राहूल शेटे यांचे हस्ते करणेत आले
स्पर्धेचे आयोजन - पापालाल पठाण (सर), अरविंद भानुसे (स्टेटरेफ्री), सरदार आवळे
(उद्योगपती), यांनी केले या स्पर्धेसाठी राज्य पंच नारायण माजगांवकर-भारतश्री, राजु
कवाळे, गणेश सकट, सिकंदर सोनुले, सचिन आवळे, कमलाकर निकम, महादेव कांबळे, संदीप घाटगे, संजय हेगडे, हेमंत कवाळे यांनी काम पाहीले. प्रमुख उपस्थिती राजेश शांतगोंडा पाटील, बरकत अंबी, अमीत पाटील, शिरीष शिरगावे, प्रविण भानुसे, जहांगीर मुलाणी, डॉ. गुंडा सावंत, अॅड. प्रशांत पाटील, कुमार
चोरमुळे,महेश जाधव,हाजी जमादार,बकस कुरणे
या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांची निवड दि. २७ जानेवारी चिपळुन येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.