यड्राव परिसरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव व परिसरात विविध ठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . पार्वती इंड . ईस्टेट -- येथे व्हा . चेअरमन महावीर खवाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी चेअरमन आमदार डॉ . राजेंद्र पाटील (यड्रावकर ). जिल्हा सूत गिरणीचे चेअरमन संजय पाटील (यड्रावकर ) , आदित्य पाटील (यड्रावकर ) , अजय पाटील (यड्रावकर ) , सिईओ . अभिजीत पाटील , चंद्रकांत किणींगे , प्रणव यादव , संचालक व कर्मचारी उपस्थित होते . कुमार व कन्या विद्या मंदिर -- येथे मुख्याध्यापक एम . के . कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापिका सुमन भबूजी , शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष नितीन बिरांजे , उपाध्यक्ष निरंजन कोळी , सर्व शिक्षक स्टाफ , विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते . शरद विकास सेवा सोसायटी -- येथे आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला . यावेळी महावीर पाटील , शिवाजी पाटील , सुधीर आदमाने , विकास दानोळे , दतात्रय साळोखे , स्नेहल पाटील , भरत इंगळे , संचालक , सभासद उपस्थित होते . तलाठी कार्यालय -- येथे तलाठी गणेश आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला . यावेळी सुरगोंडा पाटील , नेमगोंडा पाटील , जगदिश सपकाळ , विजय कोळी , रवि भोसले , दिपक माने उपस्थित होते . ग्रामपंचायत कार्यालय -- या ठिकाणी पार्वती इंड . ईस्टेट चे संचालक महावीर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला . यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक - निबांळकर , उपसरपंच सौ . वैशाली साळोखे , सर्व ग्रा . प . सद्स्य , ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर , अंगणवाडी सेविका , ग्रा . प , कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते . सदाबहार ग्रामीण नागरी पत संस्था -- येथे संतोष चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला . यावेळी चेअरमन प्रा . अशोक रेंदाळे , व्हा . चेअरमन आप्पासाहेब पाटील , नरसू घाट , भूपाल दावाडे , विष्णू काकडे , सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते . नाईक - निबांळकर विकास सेवा सोसायटी -- येथे जीवंधर उदगावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला . यावेळी राजवर्धन नाईक - निबांळकर , चेअरमन विलास माने , व्हा . चेअरमन रमेश पाटील , ग्रा . प . सद्स्य दत्ता कोळी , अशोक साळोखे , चंद्रकांत निर्मळ , सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते . हॕपी पाश्चरर्स दूध डेअरि -- येथे सिध्दार्थ दूध डेअरि च्या चेअरमन सौ . शकुंतला साळूंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी हॕपी पाश्चरर्स चे जनरल मॕनेंजर रजनीश कुमार , जनरल मॕनेंजर श्रीकांत कार्वेकर , लॕब मॕनेंजर सुरज पाल , सर्व स्टाफ , शिक्षक , विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते . पार्वती विद्या मंदिर आर . के . नगर -- येथे पत्रकार घनःशाम कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी ग्रा . प . सद्स्य महेश कुंभार , बाबासाहेब राजमाने , सौ . प्राची हिंगे , प्रविण देवकाते , प्रदिप हिंगे , शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संपदा सावंत , रत्नाकर पडियार , माजी मुख्याध्यापक अजित करडे , मुख्याध्यापक सुधीर पाटील , सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. शामराव पाटील हायस्कूल -- येथे सौ . भारती कुरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा . आण्णासाहेब क्वाणे सर , संचालक बाबासो कुरडे , महावीर पाटील , मुख्याध्यापिका श्रीमती मणिषा पाटील , सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते . इंदिरानगर हनुमान मंदिरसमोर -- येथे पत्रकार संतोष साने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला . यावेळी शितल रोजे, सुरेश कुरले, अनिल लुगडे, बापू निऊंगरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या