अकिवाट गावच्या अंगणवाडी सेविका सौ सुमन बाबासो शिरगावे मॅडम व पुष्पा दत्तात्रय वाळके मॅडम याना आदर्श अंगणवाडी सेविका तसेच महिला श्रमशक्ती परिवारामध्ये उत्कृष्ठ कार्यकर्ती या पुरस्काराने सन्मानित.
आपल्या अकिवाट गावच्या अंगणवाडी सेविका सौ सुमन बाबासो शिरगावे मॅडम व पुष्पा दत्तात्रय वाळके मॅडम याना आदर्श अंगणवाडी सेविका तसेच महिला श्रमशक्ती परिवारामध्ये उत्कृष्ठ कार्यकर्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
विशाल क्रांती न्यूजसाठी सचिन मठपती
टिप्पण्या