रायबाग शहरातील महावीर कन्नड माध्य.विद्यालयात इयत्ता 1994-95 च्या माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना व स्नेह संमेलन संपन्न.

रायबाग: शहरातील महावीर कन्नड माध्यमिक विद्यालयात इयत्ता 1994-95 च्या वर्ग 7 च्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गुरुवंदना व स्नेह संमेलनाचा एक भाग म्हणून "आठवणीची बोट" कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुमातेचा सत्कार केला. 

 शिक्षिका निर्मला खटरे, पुष्पा मळगेन्नवर, राजश्री पाटील, अरुणा पोम्मई, सुनीता कुंदरगी, सुजाताकुमारी भंगा, कस्तुरी चौगला, व माजी विद्यार्थी उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.