वल्लभ लोया, चंद्रप्रकाश सांगतानी,दीपक खराबे यांची निवड.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व साधारण सभेत सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी कार्य कारिणीच्या  नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.संस्थे चे अध्यक्ष रामनाना खराबे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून श्रीबल्लभ लोया, सचिव - चंद्रप्रकाश सांगतानी , सहसचिव म्हणून दिपक शिवाजीराव खराबे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.बैठकीसाठी जेष्ठ संचालक जयप्रकाश जी  बिहाणी, प्राचार्य डॉ.ए.एम.डख,चंद्रकांत कदम, अशोक मंत्री, मुंजाभाऊ भिसे, सुनील बापू डख, चंद्रशेखर नावाडे , प्रफुल्लकुमार बिनायके, प्रल्हादराव कान्हेकर, नंदकिशोर बहिवाल, एकनाथराव पौळ यांची उपस्थिती होती.नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीरामनाना पाटील व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त पदाधिका ऱ्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.