आम.श्री. अशोकराव माने बापू यांचा सत्कार सोहळा तसेच छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका कार्यकारिणी व हुपरी , रेंदाळ शहर कार्यकारिणी नियुक्ती.
छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य च्य वतीने १२जानेवारी २०२५ रोजी पैसाफंड हॉल हुपरी येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त हातकणंगले चे नवनिर्वाचित आमदार श्री. अशोकराव माने बापू यांचा सत्कार सोहळा तसेच छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका कार्यकारिणी व हुपरी , रेंदाळ शहर कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली.
याच कार्यक्रम दरम्यान छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत यांची कन्या शिवश्री हीचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद दादा पाटील यांच्या हस्ते आमदार अशोकराव माने बापू यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्त हुपरी रेंदाळ भागातील सर्व पत्रकार बांधवांचा ही सन्मान आदरणीय प्रमोद दादा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी छत्रपती ग्रुपची हातकणंगले तालुका कार्यकारिणी नूतन पदाधिकारी निवडी खालीलप्रमाणे
हातकणंगले तालुका कार्यकारिणी
संपर्कप्रमुख
सौरभ खोत SK
तालुका प्रमुख
रोहित भाऊ शिरोलीकर
उपतालुका प्रमुख
राहुल भाऊ पुरवंत
*हुपरी शहर कार्यकारिणी*
शहर प्रमुख
अभिनंदन भाऊ माणकापुरे
उपशहर प्रमुख
संदीप भाऊ मुधाळे
*रेंदाळ*
शहर प्रमुख
सचिन भाऊ कुंभार
उपशहर प्रमुख
चंद्रकांत भाऊ पाटील
यांना निवडपत्र देऊन त्यांच्या निवडी करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आमदार अशोकराव माने यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपती ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आणि आपण स्वतः हातकणंगले तालुक्यातील छत्रपती ग्रुपच्या पाठीशी ठामपणे आहोत असे उद्गार काढत नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रमोद दादा पाटील यांनी आपल्या मनोगतात छत्रपती ग्रुप चे कार्य आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी सांगत अखंड राज्यभरातील कार्य व देव देश अन् धर्मासाठी एकत्रित होऊन महिला माता भगिनीचा सन्मान राखत युवा वर्गाला उद्योजकते कडे नेण्यासाठी आपण नेहमीच स्वतःच्या ताकदिवर प्रयत्नशील आहे असा विश्वास व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांनी ग्रुपच्या राज्यभरातील कार्याचा आढावा देत छत्रपती ग्रुप या नावावर आणि प्रमोद दादांच्या कार्यावर विश्वास ठेऊन आलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नेहमी त्यांच्या सोबत उभा राहू असा विश्वास दिला.
यावेळी माजी नगरसेवक रफिक मुल्ला, माजी उपनगराध्यक्ष जयकुमार मळगे साहेब, युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील भाऊ मगदूम, माजी नगरसेवक गणेश वांईगडे, माजी नगरसेविका शीतल कांबळे वहिनी, रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य उषा चौगुले ताई, ठाकरे गट हुपरी शहर प्रमुख मीना जाधव ताई, आबासाहेब जगताप , जिल्हापरिषद समाजकल्याण सभापती किरण कांबळे साहेब, शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार साहेब, हिंदू जन जागृती नितीन काकडे, सद्गुरू गो शाळा हुपरी रवींद्र गायकवाड , युवानेते सुहास यादव,छत्रपती ग्रुप चे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे,संपर्क प्रमुख संतोष भाऊ कले पाटील,तालुका प्रमुख संदिप भाऊ पवार,संघटक प्रमोद भाऊ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते.

टिप्पण्या