आनंद नागरी अर्बन पतसंस्थाचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य हरिकिशन शर्मा यांना मातृशोक.
शिवाजी शिंद
सेलू :-आनंद नागरी अर्बन पतसंस्थाचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य हरिकिशन शर्मा यांच्या आई शोभाबाई रामप्रसाद शर्मा वय 90 यांचे सेलू येथील बन्सीलाल नगर येथे दिनांक 13/01/25 रोजी रात्री 8.45 वाजता वृधपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात , तीन मुले, एक मुलगी, नातवंड, सुना असा मोठा परिवार आहे. त्यांचे अंतिम संस्कार दिनांक 14/01/25 रोजी सकाळी 10 वाजता वैकुंठ धाम सेलू येथे करण्यात आले आहे .या वेळी परिसरातील नाते वाईक, डॉक्टर, वकील, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या