पाक कला स्पर्धेत सौ स्वाती वैभव मिरजी यांनी पटकावला प्रथम क्रमांक.
मलिकवाड प्रतिनिधी - मलिकवाड येथे 17 नोव्हेंबर 2024 रोजी रविवारी सानंद संपले. आयोजित पाककला स्पर्धेत 56 स्पर्धकांनी भाग घेऊन आपले पाककौशल्य दाखवले. गळतगा, बोरगाव, सदलगा, दत्तवाड, वसगड, कोगनोली, भोज, बेडकिहाळ, कारदगा, सिदनल शमनेवाडी, मांगूर, मलिकवाड या भागातून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील स्पर्धक आले होते.
या कार्यक्रमासाचे अध्यक्ष व परिक्षक म्हणून सौ धनश्री उत्तम पाटील (अरिहंत उद्योग समूह) यांचे सानिध्य लाभले. सौ मनिषा अजित पाटील भोज यांच्या शुभ हस्ते या पाक कला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यकमाच्या निमित्ताने निर्भीड पत्रकार व समाजसेविका सौ अर्चना मगदुम रांगोळी यांना आदर्श नारी पुरस्कार मध्य प्रदेश मिळाल्याबद्दल यांचा व सौ पद्मश्री रूगे मॅडम यांना कर्नाटक सरकार आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचे ही सत्कार करण्यात आले. सौ पद्मश्री रूगे मॅडम यांनी पाक कला स्पर्धेचे परिक्षक म्हणून ही काम पाहिले सर्वाच्या सहकाराने स्पर्धा सांनद संपन्न झाले.
या पाक कला स्पर्धेचे विजेते
प्रथम पारितोषिक: 5000/- सौ स्वाती वैभव मिरजी गळतगा,
प्रायोजक : सौ मनिषा अजित पाटील भोज व सौ प्रिती दिपक माणगांवे कोगनोळी
वेतनमान : ४०००/- श्री. प्रविणकुमार पाटील मांगूर
प्रायोजक : सौ सुजाता राजेंद पाटील मलिकवाड व स्व- शानाबाई राघु कुन्नुरे यांचे स्मरणार्थ सौ सन्मती शोभाताई कोमल कुन्तुरे.
तृित्तीय कमांक : 3000/- सौ साधना पाटील कोगनोळी
प्रायोजक : सौ सारिका श्रेणिक भेंडीकटगे सोनाबाई जयपाल बाळीकाई सौम्या सनतकुमार उपाध्याय महेशवडगी
चौथी श्रेणी : 2000/- सौ माणिक बाळासाहेब पाटील बोरगाव
प्रायोजक : सौ त्रिशला बाबासो भेंडीकटगे मलिकवाड व सौ वैशाली मल्लाप्पा अकोळे सदलगा
पाचवा कमांक : 1000/- सौ सुरेखा मगदूम सिदनाळ
प्रायोजक : सौ उज्वला बाळासो हरोले मलिकवाड यांच्या व उपस्थित मान्यवरांचे हस्ते
विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री राजेंद्र आप्पासाहेब पाटील, या कार्यकमाचे संयोजक श्री रावसाहेब कुन्नुरे, सहप्रतिष्ठाचार्य दर्शन उपाध्ये, स्थानिक पंडीत अजित उपाध्ये, पवन मगदुम, प्रविण पाटील, जयपाल बाळीकाई, विनोद हरोले, प्रथमेश चिंचवाडे,श्रेणिक भेंडीकटगे, अमित सम्यक कुन्नुरे, बाहुबली कुन्नुरे, कोमल कुन्नुरे, विद्या कुन्नुरे, वेदा देसाई,त्रिशला भेंडीकटगे सर्व महिला मंडळ सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या