पार्वती नाईक यांचे निधन .

यड्राव (प्रतिनिधी ) येथील इंदिनगर गावठाण मधील प्रतिष्ठित जेष्ठ माता पार्वती रामचंद्र नाईक वय 72 वर्षे यांचे दुःखद निधन झाले . त्या शांत ,   प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या . तसेच  यड्राव ग्रामपंचायत सद्स्य हरिश नाईक यांच्या त्या मातोश्री होत .                              

   त्यांच्या पश्च्यात मुलगा , दोन मुली , सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे . रक्षाविसर्जन शनिवार दि . 2 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 9 वाजता यड्राव येथील स्मशानभूमी येथे आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.