प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर व फॅशन कोरिओग्राफर धर्मेश कडू यांचा वाढदिवस साजरा.
मुंबई येथील प्रसिद्ध नावाजलेले डान्स कोरिओग्राफर व फॅशन कोरिओग्राफर गेल्या बारा वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ऑल महाराष्ट्र डान्स कॉम्पिटिशन फॅशन कॉम्पिटिशन चे परीक्षक म्हणून आपण काम केले आहे. सर्वांना अभिमान वाटावा असे आपले कलाक्षेत्रातील काम कलाकारांना प्रेरणा देणारे आहे व रसिकांच्या मनात कायम राहणार आहे. मेहनत सचोटी आणि चांगुलपणा हीच आपलं जीवनाची तत्त्व ह्याच फळावर आपण पुढे जात आहात .आज आपला वाढदिवस अतिशय उत्साहात सर्वांनी साजरा केला . धर्मेश कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सूप सुप्रसिद्ध मराठी कलाकार पवन गावंड यांनी सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या