ललिता मंगावे यांचे हृदय विकाराने निधन.

प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

मलिकवाड, तालुका चिकोडी येथील रहिवासी ललिता बाबासो मंगावे (वय ४३) यांचे शुक्रवारी (ता. १५) हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, तीन मुली, दीर, जावू आहे. माती सावडणे विधी रविवारी (ता. १७) आहे. शिरगुप्पी शाळेचे शिक्षक बाबासो मंगावे यांच्या त्या पत्नी होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.