गणपतराव पाटील यांच्या विजयासाठी प्रहार चा राजीनामा गणपतराव पाटील यांच्या विजयासाठी प्रहार चा राजीनामा : डॉ दगडू माने

अकिवाट  : प्रतिनिधि सचिन मठपती 

         सामाजिक, सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करून सामान्य जनतेशी नाळ जोडून गणपतराव पाटील दादा हे काम करीत आहेत. गणपतराव पाटील दादा यांच्या कामाला बळ देण्यासाठी मी प्रहार जनशकती पक्षाचा राजीनामा देऊन त्यांच्या विजयासाठी काम करीत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होण्यापेक्षा  केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून तालुक्यात परिवर्तन होणार आहे. विधानसभा निवडणुकीत गणपतराव पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे मत शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉ. दगडू माने यांनी व्यक्त केले.
     अकिवाट ( ता शिरोळ ) येथे महाविकास आघाडीचे
उमेदवार गणपतराव पाटील (दादा ) यांच्या प्रचारार्थ
आयोजित पदयात्रा, रॅली नंतर झालेल्या विजय निश्चय सभेत ते बोलत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.