महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,

साहस, शक्ती, समर्पण, आणि संकल्प अशा जागतिक स्तरावर आपला कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या, धाडसी, कार्य कुशल, भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान, भारतरत्न, स्व इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांच्या हस्ते पुणे कॅम्प येथील त्यांच्या कार्यालय मध्ये इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले होते, 
यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.