मलिकवाड येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये श्री संत कनकदास यांची 537 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

मलिकवाड तालुका चिकोडी येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये श्री संत कनकदास यांची 537 वी जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नूतन ग्रामविकास अधिकारी प्रकाश दळवाई यांनी श्री संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांनी श्रीफळ वाढवले. यावेळी सदस्य दिलावर नदाफ, शमा जमादार, तलाठी एस. एम. कुरी, फिरोज जमादार, महादेव गजबर, राजू हिरेमठ, राजू कट्टीकर, सुलोचना कट्टीकर, लक्ष्मी शिंदे, संजीवनी कुडचे, महादेवी कानडे, संगीता निडोणी, मायवा सनदी, पूजा एदमाळे हमीदा मुल्ला, सुवर्णा केरुरे, बाळू मुल्ला, सदाशिव धरनाईक गंगाधर कांबळे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.