माधुरी देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन.

मलिकवाड प्रतिनिधी - अमर माने.,
 मलिकवाड तालुका चिकोडी 
येथील गावचे सरकार श्री.किरण देशपांडे यांच्या आजी माधुरी गंगाधर देशपांडे वय वर्षे( 92) यांचे शनिवारी (ता.02) रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. रक्षाविसर्जन कार्यक्रम सोमवारी (ता.04) रोजी सकाळी साडेआठ वाजता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.