रायबाग शाहूपरका येथील एकोणीस वर्षीय तरूणी बेपत्ता.

रायबाग : तालुक्यातील शाहूपरका गावातील लक्ष्मी विजय चव्हाण ही तरूणी 18 ऑक्टोबर रोजी घराजवळ चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या चारून येईन असे सांगून गेली होती ती घरी परतलीच नाही. 
 बेपत्ता मुलगी 19 वर्षांची असून उंची 5.2,  बांधा सडपातळ, गव्हाळ रंग, गुबगुबीत चेहरा, लांब नाक, काळे केस.  कन्नड, गुजराती आणि हिंदी बोलते, घरातून बाहेर पडताना तिने काळा चुडीदार टॉप आणि पांढरा लेगिंग घातलेला आहे आणि तिच्या उजव्या हातावर MOM आणि DAD टॅटू आहे. 

 ही तरुणी कोणाला आढळल्यास त्यांनी रायबाग पोलीस स्टेशन किंवा ०८३३१-२२५३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.