जलालपूर मध्ये भारतीय संविधान दिन साजरा.

जलालपूर गावात मंगळवारी 75 वा संविधान दिन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून साजरा करण्यात आला. 

   यावेळी राजू जाधव, राजू मुरचित्ते, गणेश जाधव, बासू अवनवर, नामदेव कांबळे, उत्तम कांबळे, राजू शेलार, सर्जेराव कांबळे, पुंडलीक चौगला, दिलीप पवार, नानासाब सोनार, विनायक पवार, परशुराम कांबळे, रामचंद्र कुरणे आदी नेते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.