विजयकुमार मुत्नाळे मानसशास्त्र विषयात एम.फिल.

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात मानसशास्त्र विषयात विजयकुमार मुत्नाळे यांनी “PERSONALITY OF SEXUAL HARASSMENT AND SEXUAL ASSAULT (RAPE) OFFENDERS” या विषयातून एम.फिल.पदवी प्राप्त केली.डॉ.श्रीकांत चव्हाण,प्रा.डॉ.भरत नाईक,प्रा.डॉ.विकास मिणचेकर,डॉ.सुरेश संकपाळ यांचे मार्गदर्शन व माजी मानसशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ.भारती पाटील व मानसशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा.सुभाष कोंबडे यांचे प्रोत्साहन लाभले.
       सध्या राजाराम महाविद्यालय कोल्हापूर व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्रात कार्यरत आहेत.
          मूळचे कामेवाडी ता.चंदगड सारख्या दुर्गम व आदिवासीबहुल खेडयातील विजयकुमार मुत्नाळे यांनी मिळविलेल्या एम.फिल.पदवीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.