नादुरूस्त बसेसला धक्का मारण्याची शालेय विद्यार्थ्यांवर आली वेळ. विद्यार्थी प्रवाशांना नाहक त्रास.

रायबाग : शहरातील महावीर शाळेजवळ KSRTC बस रस्त्याच्या मधोमध अडकल्याने बसमधील शालेय विद्यार्थी बसला ढकलत होते.  चिक्कोडी परिवहन विभागाशी संबंधित, जुन्या बसेस रायबाग शहराकडे जात असल्याने मार्गाच्या मध्यभागी नादुरुस्त होण्याच्या अनेक घटना घडतात.  यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांना त्रास होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.