राजाराम कांबळे यांचे निधन .

ड्राव (प्रतिनिधी ) येथील प्रतिष्ठित नागरीक व माजी ग्रामपंचायत सद्स्य बुध्दवासी राजाराम आप्पा कांबळे वय 76  वर्षे यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले .                                त्यांच्या पश्च्यात पत्नी , मुलगी , नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे . जलदान विधी गुरुवार दि . 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 9 . 30 वाजता यड्राव येथील मुक्तिधाम येथे आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.