रमेश ठोंबरे यांचे निधन.
यड्राव (प्रतिनिधी ) ः पिंपळे गुरव (ता. हवेली ) जि. पूणे येथील रमेश शामराव ठोंबरे वय (44 वर्षे ) यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय व बहीण असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी येथे आहे. त्यांच्या अच्यानक झालेल्या निधनाने परिसरात हळहळ होत आहे.
टिप्पण्या