विटा येथील पत्रकार मारहाण विषयी हातकणगले तहसिलदार यांना निवेदन

हातकणंगले - विटा जि सांगली येथील पत्रकार प्रसाद यांना काही समाजकंटकांनी मारहाण केली आहे त्याच्या वर कठोर कारवाई होवून पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळ यांना शासनाने न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन हातकणगले येथील पत्रकारा नी नायब तहसीलदार संजय चव्हाण यांना दिले नायब तहसीलदार चव्हाण यानी निवेदन स्विकारून वरिष्ठांना पाठवून दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे अश्वासन दिले
यावेळी न्याय न मिळाल्यास तीव्र अंदोलन केले जाईल असेही पत्रकारा नी सांगीतले आहे
यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये तालुकाध्यक्ष पापालाल सनदी विनयकुमार पाटील विनोद शिंगे रोहन साजणे गौतम दिवाण सागर जमगे राहूल रत्नपालखे राहूल डोणे गिरीष मधाळे विनोद पाटील सुकमार अब्दागिरे बाबूराव जाधव यासह अनेक पत्रकार उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.