टाकळीवाडी गुरूदत्त कारखाना येथे फळे वाटप.
टाकळीवाडी येथे गुरूदत्त साखर कारखाना येथे शिव जयंती निमित्त कारखान्यावरील ऊस तोड कामगार व गरजुना फळे वाटत करण्यात आले त्यावेळी उपस्थित कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे,
या वेळी उपस्थित निशांत गोरे, ऋत्विक गोरे, निलेश गोरे, भारत पाटील, अवधूत कदम, प्रशांत उपस्थित होते.
टिप्पण्या