अपूर्वा पॉलीटेक्निक,सेलू मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
 
सेलू : दि.31 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये अपूर्वा पॉलिटे क्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.गणगे गोकर्णा 87%, ओम कावळे 82% तर अश्विनी चाळक 80% गुण मिळवून महाविद्या लयातून अनुक्रमेप्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच मुळे सार्थक 79.21%, महेश पारधे78%,डांगरे अभिनव 77%,पहाडी समिरूह 76%,कापरे पूनम 76%,गंधाला पुष्पांजली 76%,राऊत संध्या 75%,भोसले ओंकार 75%,रोडगे सुदर्शन 74%,साखरे कीर्ती 74%,रक्ते पीयूष 74%,कवटे मधुरा 74%,कावळे शिवानी 73%,राजकुमार सपाटे 72%,पठाडे अमृता 70%,गुळवे शिल्पा 70%,शेख तौफिक 70%,कसबे कार्तिक 70% इत्यादि विद्यार्थी विशेष प्राविण्यासाह उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविताताई रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे,उपप्राचार्य प्रा.गजानन जाधव, विभाग प्रमुख प्रा. श्याम वाघ, प्रा.सुरेश गिनगिने प्रा.  अमोल मोरे व इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.