रयत क्रांतीचे हातकणंगले तालुकाप्रमुख श्री गुंडराव मोरे युवासेनेमध्ये जाहीर प्रवेश.

पट्टण कोडोली - वार्ताहर,

माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा सन्मान करून, माननीय श्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यावरती प्रभावित होऊन रयत क्रांतीचे हातकणंगले तालुकाप्रमुख श्री गुंडराव बबनराव मोरे यांनी आज मा जिल्हाप्रमुख व गोकुळचे संचालक श्री मुरलीधर जाधव तसेच युवा सेना राज्यकारणी सदस्य श्री शिवाजीराव जाधव व उपजिल्हाप्रमुख मा. श्री विजयकुमार स्वामी तसेच युवा सेना व शिवसेनेच्या कार्यकत्यांच्या उपस्थितीत युवासेनेमध्ये जाहीर प्रवेश केला

एका कर्तुत्ववान व धाडसी युवकाला युवासेनेमध्ये स्थान देऊ युवासेना अधिक बळकट करण्यासाठी व त्याच्या कार्याचा युवा सेनेला अधिक बळकटी देण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.