चित्रकला ग्रेड परीक्षेत नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

  A  ग्रेड मध्ये - 08 तर 
  B ग्रेड मध्ये  -08 विद्यार्थीनी.

सेलू : शासकीय रेखाकला परीक्षा 2023-24 अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंटरमिजीएट परीक्षेत -6 तर एलिमेंटरी परीक्षेत -2 विद्यार्थिनींनी 'A ' ग्रेड मिळवून नूतन कन्या प्रशालेने घवघवीत यश संपादन  केले आहे.
 महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षेत नूतन कन्या प्रशालेच्या विद्यार्थीनी इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी परीक्षेत
कु.स्नेहा प्रदीप मुनेश्वर
कु. अनुजा ज्ञानेश्वर शेडुते,कु.ऋतुजा रामप्रसाद रोडगे,कु. पल्लवी नितेश सातपुते,कु.पल्लवी बाबासाहेब काकडे,
कु.काकडे चैताली दत्तात्रय,कु.मान्यता ईश्वर तावरे,कु.जागृती ज्ञानेश्वर ताठे  या विद्यार्थिनींनी
'A ' ग्रेड तर कु.श्रेया गजानन राऊत,कु. वेदिका गणेश बोराडे
कु.स्नेहल बाबासाहेब कांबळे,कु.समृद्धी सदाशिव मुळी, कु.दिव्या दिलीप ढवळे,
कु.भक्ती विठ्ठल काकडे,कु.घोंगडे ऋतुजा संजीव, कु.अक्षरा  बालासाहेब वायाळ या विद्यार्थिनींनी 'B'  ग्रेड प्राप्त करत प्रशालेने घवघवीत यश प्राप्त केले आहे.या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव डॉ. व्ही.के.कोठेकर , सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती,
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल,उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, भालचंद्र गांजापुरकर,
गजानन मजगे,अनंत बोराडे,विनोद शिंदे ,कीर्ती राऊत,संगीता खराबे,शशिकांत देशपांडे, यशवंत कुलकर्णी, सुषमा दामा ,शंकर बोधनापोड, सुहास देऊळगावकर, सतीश कुंडीकर, कैलास मलवडे ,बाबासाहेब थोरे,नागेश देशमुख,वैशाली चव्हाण,रेणुका अंबेकर, सुरेखा आगळे, सपना काला, विजया खडके आदी सह प्रशालेतील  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.