माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे ऍडीशनल एस पी रितू खोखर यांना निवेदन

सांगली - माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती सांगली जिल्हा यांच्यावतीने माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव सतीश मोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडीशनल एस पी रितू खोखर यांना जिल्ह्यामध्ये व राज्यात होत असलेल्या माहिती अधिकारी(RTI)कार्यकर्ते व अंत्यत हुशार ,निर्भीड व परखडपणे सामाजिक मत मांडणारे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ला याबाबत निषेध व्यक्त केला व आश्याप्रकारचा  संविधानिक मार्गाने जाणाऱ्या पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ते ,माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर  होणारे हल्ले हे समाज्यातील विघ्नसंतोषी लोक करतात हे समाजाच्या दृष्टीने विघातक आहे त्यामुळे त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी व अश्या प्रकारे आपल्या अधिकार क्षेत्रांमध्ये व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून घडू नये यासाठी उपाय योजना करण्याची   व शासन नियमाप्रमाणे संरक्षण देण्याची मागणी केली यावेळी इंडियाचा आवाज न्यूज चॅनलचे संपादक  रवींद्र कांबळे, विशाल क्रांतीचे संपादक आप्पासाहेब भोसले ,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष सुरेश सपकाळ, सचिव सुशांत मोरे, कार्याध्यक्ष साचिन आरवाळे, शहरअध्यक्ष  राजन लांडगे, उपाध्यक्ष उमेश जगताप, कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष हणमंत पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील , राजू माळगे, सनी माने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.