चित्रकला स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवतचे घवघवीत यश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


मानवत : एलिमेंटरी व इंटरमेलीयंटरी  या चित्रकला परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवतच्या  विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा परीक्षेत 100% घवघवीत यश मिळवले आहे.या इंटरमेडिएट स्पर्धा परीक्षा मध्ये अक्षय ज्ञानोबा आवचार.एलिमेंटरी परीक्षा मध्ये कु. वैष्णवी नारायण हरकळ,रेणुका आनंद गोरे,गायत्री तुकाराम चव्हाण,ऋतुजा मारुती काळे,पल्लवी अभय दहे, तेजस्विनी संजय प्रधान,वेदश्री रामकिशन मोळेकर, अथर्व विजय भुजबळ,
नागेश सखाराम देवकत्ते आदी विध्यार्थानी  घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत 10 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 10 पैकी 10 विद्यार्थी चित्रकला परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संजय पक्वान्ने सर, शेख सर,नीलवर्ण सर, काळे सर, खिळदकर सर, गिरी, बोरकर, दुधाळ, शीलवने, चौधरी, राजू लांडे, रामराव सोळंके सर,पानझाडे सर, श्रीमती गिरी मॅडम, श्रीमती टेंगसे मॅडम, मुख्याध्यापक बनसोडे काका आणि  केंद्रप्रमुख शिरीषजी लोहट सर या सर्वांचे तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धांकांचे संपूर्ण मानवत मध्ये कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.