अन्नपूर्णा कोळी आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित

जयसिंगपूर प्रतिनिधी
सावित्रीच्या लेकी आयोजित 'सावित्रीची लेक - आदर्श पुरस्कार अंतर्गत शिरोळ येथील समाजसेविका अन्नपूर्णा कोळी यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अन्नपूर्णा कोळी यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अभिनेत्री डॉ. पद्मजा खटावकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा.राजेंद्र कुंभार, प्रा. डॉ. मोहन पाटील, प्रसाद कुलकर्णी, डॉ. अजय मस्के, पत्रकार

संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, श्रीनिवास देशपांडे,

उत्तम सुतार, महेश परीट, अतुल भोजणे, इकबाल इनामदार, राजकुमार नकाते, बाबासाहेब बागडी, अमोल सुतार, बबन जामदार, अजित कांबळे, नंदकुमार सुतार, मंगल सुतार, सुप्रभा माळी, बाबासाहेब नदाफ, कनक शहा, दीपक पोतदार आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संजय गुरव यांनी तर सूत्रसंचालन स्वाती भापकर यांनी केले  संजय सतार यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.