हुपरी येथे जवाहर कारखाना पेट्रोल पंपाच्या दारात एकाचा अपघात जागीच ठार
संजय तातोबा भोसले (व.व.54.रा-मानेनगर हुपरी)
जवाहर साखर कारखान्यात काम करुन.पंपावरून पेट्रोल टाकून घरी जात असताना
समोरून आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोराची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला
जवाहर साखर कारखान्याच्या बेशिस्त वाहनामुळे दोन दिवसापुर्वी गावभाग वस्तीत ट्रॅक्टर ट्रॉली मेडिकल गिफ्ट गॅलरीमध्ये घुसली
प्रसंगावदानाने कोणती जीवित हानी झाली नाही
परंतु यावर तात्काळ ट्रॅक्टर-ट्रॉलीवर बंदी आणावी जवाहार कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरांना समज देऊन
हुपरीच्या यात्रेमुळे रहदारीचे प्रमाण वाढले असल्याने सध्या ट्रॅक्टर व ऊस वाहतूक बंद करण्यात यावे
अशी गावकऱ्यांची मागणी असून यावर कुठेतरी पाय बंद घातला पाहिजे निदान यात्रा असल्याने अशी चर्चा सुरू आहे.
टिप्पण्या