हुपरी येथे उघड्यावर गांजा व अमली पदार्थाचे सेवन करताना दोघांना व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना एकास अटक

हुपरी येथील जवाहार साखर कारखाना रोड
फाईव्ह स्टार एमआयडीसी कडे जाणारा रस्ता व्यंकटेश सूतगिरणीच्या समोर माळरानावरती
उघड्यावरती गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना
*महेश लक्ष्मण कोळी* ,वय.वर्षे -29 (रा.गाठ मळा तळंदगे रोड हुपरी)
*अक्षय मधुकर माळी* वय,वर्ष -25 (रा.अंबाई नगर रेंदाळ)
या दोघांना अटक केली असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून
*संजय शिवप्पा कुरुंदवाडे* वय वर्ष -45 (रा.अंबाई नगर रेंदाळ)
हे रात्रीच्या वेळेस अंबाईनगर रेंदाळ येथे रोडवर
सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी मध्यप्राशन करत असताना अटक करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.