देऊळगाव गात ते खवणे पिंपरी रोडचे भूमिपूजन.
शिवाजी शिंदे
सेलू : जिंतुर सेलू तालुक्याच्या आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या विशेष प्रयत्नातून आज देऊळगाव (गात) ते खवणे पिंपरी पर्यंत 8 (आठ) किलोमीटर रोड साठी "मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या" माध्यमातून रोड साठी 5 कोटि 21 लक्ष असा निधी उपलब्ध करुण देण्यात आला.आज दी.16 मार्च रोजी सकाळी रोडच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी खवने पिम्प्री,देऊळगाव (गात), राधे धामणगाव येथील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दत्तराव कदम,तात्यासाहेब चव्हाण, कपिल फुलारी, नागेश ठाकूर, यादवराव खरात, ज्ञानोबा लोखंडे ,वशिष्ठ चव्हाण ,बळीराम चव्हाण, गजानन चव्हाण, समाधान घोडे, चंदू शिंदे, अशोक मुळे, प्रल्हादराव गोरे ,दत्तराव जाधव,
रोहिदास हिरवे, दत्ता आबा कदम, बाबासाहेब शेलार, लक्ष्मण अनभुले, आदिनाथ हराळे आदी जण उपस्थित होते.
टिप्पण्या