पोस्ट्स

व्यवस्थापन समितीकडून शिक्षक दिनी केला शिक्षक व मान्यवरांचा सत्कार

इमेज
शिरोळ तालुका प्रतिनिधी - रमेशकुमार मिठारे.       मजरेवाडी परिसरातील केंद्रीय शाळा,आर.के.नगर,वडर  वसाहत व सर्व अंगणवाडीच्या शिक्षक, शिक्षिका,सेवक, मदतनीस, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा शिक्षक दिनी संयुक्तिक सत्कार कार्यक्रम केंद्र शाळा मजरेवाडी येथे दिमाखात पार पडला.या कार्यक्रमास मजरेवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.केंद्रप्रमुख- जाधवर म्हणाले की असा उपक्रम आता पर्यंत कोणी ही असा सत्कार केलेला नाही तुमच्या शाळा व्यवस्थापन समितीने आमचा केलेला हा सन्मान राष्ट्रपती कडून जो सन्मान मिळतो त्याही पेक्षा मोठा सन्मान झाला एवढं मोठ काम केलात त्याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती मजरेवाडी यांचे आभार व्यक्त केले.यावेळी मजरेवाडी गावचे शिक्षक स्वर्गीय धनंजय पट्टणकुडे यांच्या वारसांना एक हात मदतीचा या आव्हानाला प्रतीसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वर्गणीतून जमा झालेले एक लाख चवर्यानऊ हजार रक्कमेचा धनादेश .महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शिरोळ तालुकाध्यक्ष- संतोष जुगळे,शिक्षक भारतीचे पिराप्पा कागले व शिक्...

मिरजकर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन

इमेज
यड्राव  (प्रतिनिधी ): नव्वदोत्तर कालखंडातील महत्त्वाचे कवी डाॅ.श्यामसुंदर मिरजकर यांच्या 'अस्वस्थ शहराच्या कविता' या कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवार, दि. ९ सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथील नाईट काॅलेजमध्ये संपन्न होत आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी आणि समीक्षक डाॅ. रफीक सूरज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. प्राचार्य डॉ.पी.डी.नारे प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आहेत. यावेळी कवी डाॅ.श्रीकृष्ण महाजन आणि कवी प्रसाद माधव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.  कामगारांचे जगणे आणि त्यांचे प्रश्न अधोरेखित करणारा श्यामसुंदर मिरजकर यांचा हा कवितासंग्रह २००१ साली साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला होता. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी या संग्रहाच्या प्रथमावृत्तीची पाठराखण केली होती. महाराष्ट्रातल्या नामांकित साहित्य संस्थांचे प्रतिष्ठेचे वाङ्मय पुरस्कार या संग्रहाला मिळाले आहेत. सुमारे बावीस वर्षानंतर आता नव्या स्वरूपात हा संग्रह आता प्रकाशित होत आहे.  इस्लामपूरच्या नाग-नालंदा प्रकाशनाने संग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. समीक्षक दा.ग...

सदलगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे आमदार गणेशअण्णा हुक्केरी यांच्याकडून पाहणी.

इमेज
सदलगा प्रतिनिधी - आण्णासाहेब कदम                                                                   चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून काल विद्यमान आमदार सन्माननीय श्री गणेशअण्णा हुक्केरी व सदलगा शहरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी पुतळ्याची पाहणी केली. पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून अंतिम इतर सजावटीचे काम बाकी आहे. पुतळ्याच्या कामाचा आढावा घेण्याचे हेतूने सन्माननीय आमदार साहेबांनी कोल्हापूर येथे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अवलोकन केले. आणि पुतळा सुंदर झाला आहे असे सांगून मूर्तिकार संदीप पाटलांचे अभिनंदन केले.या सदिच्छा भेटी प्रसंगी सन्माननीय आमदार श्री गणेशअण्णा  हुक्केरी, श्रीमंत नंदराजजी निंबाळकर देसाई ननदीकर सरकार, चिकोडी तालुका मराठा महासंघाचे पदाधिकारी ...

कानूर बुद्रुक येथे पीएम किसान योजनेसाठी कॅम्पचे आयोजन

इमेज
विशालक्रांती वृत्तसेवा चंदगड   कानुर :- श्री भावेश्वरी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्यादित कानूर बुद्रुक या पतसंस्थेच्या वतीने पीएम किसान एकदिवशीय कॅम्प कृषी खात्या मार्फत कृषी सहाय्यक सुवर्णा कोळी यांनी आयोजित केले. त्यामध्ये के.वाय. सी करणे.ज्या शेतकऱ्यांना पीएस किसान पैसे मिळत नाहीत.ज्या शेतकऱ्यांच्या नावात बद्दल झालेत त्यामुळे पीएम किसानचे हप्ते मिळत नाही.त्यासंदभात शेतकऱ्यांच्या समस्या निरसन करण्यात आल्या त्या मद्ये ७०/८० शेतकऱ्यांना लाभ मिळाला.. या एकदिवशीय कॅम्प मध्ये पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन,संचालक मंडळ व कर्मचारी संजय आगाशे, विक्रम कोंडूसकर, शुभांगी देसाई, निवृत्ती गुरव, रमेश खोत, नीता गायकवाड, संदेश गावडे यांचेही सहकार्य मिळाले.

जालना घटनेच्या निषेधार्थ खोतवाडीत बंद, सकल मराठा समाजाचा निषेध फेरी

इमेज
विशालक्रांती वृत्तसेवा खोतवाडी -  अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ आज बुधुवार 6 सप्टेंबर रोजी खोतवाडी गाव बंद ठेवून निषेध फेरी काढण्यात आली. खोतवाडी स्टॅंड चौकात प्रचंड मोठया प्रमाणात युवावर्ग व ग्रामस्थ जमले होते. यावेळी  सरपंच विशाल कुंभार, दत्ता स्वामी, माजी सरपंच संजय चोपडे, माजी उपसरपंच गजानन नलगे, बजरंग चोपडे, प्रमोद शिंदे, आनंद चोपडे,गणपत चोपडे, बाबू कराडकर, ग्रामपंचायत सदस्या मंगल मुसळे, अजय डुबल, करण खोत, वैभव पवार, उत्तम सासणे, उत्तम पाटील, दगडू खोत, सौरभ खोत, नजीर सुतार, शुभम कांबळे,यांचेसह सकल मराठा समाज खोतवाडी स्टँड चौकात एकवठला. त्यानंतर खोतवाडी स्टॅन्ड चौकातून संगमनगर, यड्राव फाटा, मार्गे भव्य रॅली काढून ग्रामपंचायत खोतवाडी येथे निषेध फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी मराठा आंदोलकार्त्यांवर झालेल्या लाठी हल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.

हुपरी पोलीस स्टेशन अंतर्गत गणरायावर वितरण मोठ्या थाटामाटात संपन्न

इमेज
हुपरी प्रतिनिधी - सागर पाटील    हुपरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना सजीव देखावा व डेकोरेशन सजावट यांना उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल व विशिष्ट भूमिका साकार केल्याबद्दल नवनवीन कलाकार यांचा उचित सन्मान करत गावनिहाय मंडळ यांना क्रमांक पारितोषिक व शिल्ड व प्रमाणपत्र वितरण  मा.उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे  पोलीस निरीक्षक किशोर शिंदे  सहा पोलीस निरीक्षक गणेश खराडे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्या हस्ते (संयुक्त विभाग निर्जीव)  प्रथम क्रमांक -त्रिमूर्ती तरुण मंडळ चांदीनगर द्वितीय क्रमांक - साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हुपरी तृतीय क्रमांक - सोमनाथ गणेशोत्सव मंडळ हुपरी  उत्तेजनार्थ - नरसिंह तरुण मंडळ तळंदगे (शहरी विभाग सजीव देखावा) प्रथम क्रमांक-प्रेरणा/त्रिमूर्ती तरुण मंडळ राजगुरुनगर हुपरी द्वितीय क्रमांक- हनुमान तरुण मंडळ वेताळ चौक  तृतीय क्रमांक- अभिनंदन तरुण मंडळ हुपरी उत्तेजनार्थ- स्वामी समर्थ तरुण मंडळ आणि    ( ग्रामीण विभागांमध्ये)  पारितोषिक वितरण (सजीव देखावा)  प्रथम क्रमांक-ओमकार नवय...

गाळाधारक यांचे भाडेवाढ केल्याने मुख्याधिकारी यांना आमरण उपोषणाचा इशारा

इमेज
प्रतिनिधी - सागर पाटील.  हुपरी गावात ऐन सणासुद्दीत चांदी व्यवसाय मंदी व दरवाढ यामध्ये कामगार वर्ग व व्यापारीवर्ग छोटे-छोटे  व्यावसायिक गाळाधारक यांना जी भाडेवाढ दुप्पट केली आहे.  ती न परवडणारी आहे.  कोरोना नंतर आता हळूहळू सावरत असताना व्यापारी वर्ग व गाळाधारक यांची परिस्थिती हलाखीची आहे.  तरी आपण घेतलेले भाडेवाढ निर्णय तात्काळ रद्द करावा  या मागणीसाठी लोकशाही मार्गाने जन आंदोलन करणार आहोत  असे गाळाधारक यांनी निवेदनात म्हंटले आहे. गाळाधारक यांचे 5 प्रतिनिधी हुपरी नगरपरिषद समोर  मंगळवार दि 12/9/2023 रोजी स.10 पासून आमरण उपोषण करणार आहेत  व 13/9/2023 रोजी जुने बस स्थानक येथे  रास्ता रोको करणार आहेत असे निवेदनाद्वारे कळवले आहे  व यावर गांभीर्यपूर्वक विचार करावा असे मुख्याधिकारी यांना  मनसे तालुकाध्यक्ष माजी नगरसेवक दौलतराव पाटील (आण्णा),शिवसेना तालुकाध्यक्ष अजितराव सुतार  शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष राजाराम देसाई,रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे  धर्मवीर कांबळे,प्रभाकर इंगळे,राजेंद्र शिंदे,कृष्णा रणदिवे, ...

देवदर्शनाला जाणार्‍या सदलगायेथील भाऊबहीणीवर काळाचा घाला मलिकवाड नणदी रस्त्यावर झाला अपघात

इमेज
विशालक्रांती वृत्तसेवा - मलिकवाड. सदलगा येथील भाऊबहीणीवर देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जाताना मलिकवाड नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळाजवळ नेक्सा बलेनोने ॲक्टिवाला समोरासमोर धडक दिल्याने भाऊबहीणीचा जागेवरच अंत झाला. घटनास्थळावरील माहितीनुसार सदलग्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रशांत नागराज तुळशीकट्टी (वय २० वर्षे) आणि त्याची बहिण प्रियांका नागराज तुळशीकट्टी (वय  १९वर्षे) हे दोघे होंडा ॲक्टिवा ( KA23 EM3637) वरुन चिकोडीला परटी नागाप्पाच्या दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी समोरुन मलिकवाड येथील दादासाहेब कोळी (वय ६० वर्षे)  त्यांच्या मुलग्यासह नेक्सा बलेनो मधून नविन    चारचाकी गाडी (T0823GA4818A) मधून गोव्यातून येत असताना समोरासमोर धडक होऊन ॲक्टिवासह भाऊबहीण उडून बाजूला फेकले गेल्याचे चित्र दिसते. सदलग्यातील हेस्कॉम कंत्राटदार नागराज तुळशीकट्टी यांची दोन्ही मुले प्रशांत आणि प्रियांका तुळशीकट्टी या भाऊबहीणीच्या वर्मी दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील दोन्ही प्रवाशांना एअरबॅगमुळे दुखापत झाली नाही. कारच्या उजव्या बाजूचा चुराडा झाला तर ॲक्टिवाचा चक्का चूर झाला ...

कोरम पूर्ण नसताना गाव सभा घेण्यामागचे गौड बंगाल काय खोतवाडीकरांचा सवाल

इमेज
 विशालक्रांती वृत्तसेवा - हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतची 15 ऑगस्ट ची नियोजित गाव सभा 31 ऑगस्ट रोजी नुकतीच संपन्न झाली गाव सभा घेण्यासाठी गणपुर्तीची आवश्यकता असते एकूण मतदारांपैकी किमान दहा टक्के कोरम पुर्ण होण्यासाठी उपस्थिती हवी असते, यापैकी हे 50 टक्के महिला उपस्थित असतील तरच कोरम पूर्ण होतो, पण कोरम पूर्ण नसताना गावसभा घेण्यामागचे गौडबंगाल काय असा सवाल खोतवाडी ग्रामस्थ मधून केला जात आहे. कोरम पुर्ण नसतानाही गाव सभा का घेतली गेली? कशासाठी घेतली? आणि कोणाच्या हितासाठी घेतले असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोरम पुर्ण गावसभा तहकुब करणे गरजेचे असताना ही गाव सभा कोणाच्या हितासाठी घेतली गाव सभेत गावाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होणे ऐवजी, गावातील बिअर बार दारु अड्यांना नाहरकती देण्याच्या विषयावर चर्चा करणे साठीच गाव सभा आहे का? गाव सभेचा मूळ हेतू बाजूला ठेवून नको त्या विषयावर चर्चा करण्यासाठी गाव सभा कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरम पूर्ण नसताना गाव सभा घेणं म्हणजे गावसभेच्या नियमांच उल्लंघन होतय एवढ माहिती तर ग्रामविकास...

मोबाईल जबरी चोरी प्रकरणी 10 जणाना अटक हुपरी पोलीस यांची मोठी कारवाई

इमेज
 हुपरी सागर पाटील - तळदंगे कमानी जवळ भाजी घेऊन येत असताना अनिल अंन्तराम भरतवाज (मुळ गाव रा बेलवरीया जगंल उत्तर प्रदेश) सध्या साऊडं कास्टिंग MIDC कागल हे भाजी घेऊन जात असता  जबरदस्ती (विवो) कपंनीचा मोबाईल बिना नबंरची स्पलेडंर वरून येऊन  हिसकावून घेऊन पसार झाले प्रकरणी दिपक धोत्रे व शाईद पठाण दोघे (रा रुई)  या दोघांना पुर्वी अटक करून कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता  यात मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता होती त्याअनुशंगाने  हुपरी पोलीस तपास करीत होते. आजअखेर तपासाअंती 10 जणांना अटक करून 392,34 प्रमाणे 124 कलम गुन्हा दाखल करण्यात आला  सदर मोबाईल चोरी करत असता लोकांच्या मदतीने व गावकामगार पोलीस पाटील समीर मुल्लाणी याच्या साथीने आरोपींना पकडण्यात आले. गुन्हा अनुषंगाने आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी यापुर्वी चोरी केलेले मोबाईल असेच चोरल्याची कबुली दिली  यात ऋषिकेश हुल्ले,साहिल कुमनाळे, फराज हिम्मत मुजावर,आयाज अमिन मुजावर,  हे पण या चोरीवेळी सोबत होते त्यांना व सौरभ मगदुम,शुभम भिसे, अजय पाटणकर,प्रमोद लोहार  सर्व राहणार रूई यांन...

पट्टण कोडोली येथे अंगणवाडी क्र.165 मध्ये पोषण माह समारंभ साजरा

इमेज
 पट्टणकोडोली वार्ताहर - पट्टण कोडोली बिरोबा माळ येथे अहिल्या बाल विकास सेवा केंद्र अंगणवाडी क्र.165 मध्ये पोषण माह समारंभ साजरा करण्यात आला 1/9/2023 ते 30/9/2023 पर्यंत पोषण माह समारंभ साजरा करण्यात येणार आहे भारत देश कुपोषित मुक्त व्हावा यासाठी गरोदर , स्तनदा ,किशोरी मुली 0 ते 6 वयोगटातील बालके यांच्या मध्ये जन जागृती करण्यासाठी ह्या पोषण माह चे आयोजन केले जाते आज अंगणवाडी क्र 165 मध्ये सर्व लाभार्थी तसेच अंगणवाडी सेविका ज्योती सावंत , सविता चव्हान ,मदत निस अश्विनी पोवार , मुक्ता रांगोळे ,यांचे सहकार्य लाभले ह्या मध्ये लहान मुलांचे वजन उंची मापण्यात आली पर्यवेक्षिका नीलम पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच येथून पुढे होणारे कार्यक्रम यांचे पण नियोजन करण्यात आले ह्या मध्ये पाककृती स्पर्धा, सुधरुढ बालक स्पर्धा , रांगोळी स्पर्धा ,पोषण बालक स्पर्धा अश्या अनेक स्पर्धा येथुन पुढे घेण्यात येणार असल्याचे अंगणवाडी सेविका ज्योती सावंत यांनी सांगितले सदर कार्यक्रमास सर्व पालकांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

टाकळीवाडी येथे प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध वंदना हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत आहे साजरा..

इमेज
  टाकळीवाडी - नामदेव निर्मळे दि.1,  टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे बौद्ध समाजाने ५/५/२०२३ रोजी पासून बौद्ध विहार मध्ये बौद्ध वंदना कार्यक्रम प्रत्येक दर रविवारी व पौर्णिमेला आयोजित करण्यात येत आहे.    बौद्ध समाजाने हा घेतलेला कार्यक्रमाचे गावामध्ये कौतुक होत आहे. बौद्ध विचार सर्वांच्या पर्यंत पोहोचावे.    बुद्ध वंदना केली जाते. चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे. तसेच प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले जाते.    सुलाबाई राजाराम कांबळे वय 85 यांनी या वयात सुद्धा बौद्ध शिकवण आत्मसात केलेली आहे.   यावेळी बौद्ध उपवासक, उपवासिका मोठ्या संख्येने उपस्थित असतात. बौद्ध विचार आचरणात आणण्याचे काम चालू आहे.   महाप्रसादाचे मानकरी विलास राजाराम बळी, सुवर्णा दगडू कांबळे रा.भातनांगणुर, अक्काताई दिलीप कांबळे रा. हेरवाड यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी समस्त बौद्ध समाज उपस्थितीत होता.

पाणीपट्टी व बेकायदेशीर गाळा भाडेवाढ रद्द करणे बाबत मनसे, शिवसेना (शिंदे गट),व स्वाभिमानी शेतकरी संघटना,यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

इमेज
  हुपरी प्रतिनिधी - सागर पाटील.दि.31, हुपरी नगरपरिषद यांनी पाणीपट्टीदरामध्ये 2300 व गाळा भाडेवाढमध्ये 2000  अशी दुपटीने वाढ केलेली आहे.  ती तात्काळ थांबवुन लोकांना वेठीस धरू नये.  अन्यथा या विरोधी उग्र आंदोलन करण्यात येईल व मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल.  असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील (अण्णा) यांनी दिला.  यावेळी मनसे,शेतकरी संघटना, शिवसेना (शिंदे गट) यांनी  मुख्याधिकारी अशोक कुंभार यांना निवेदन दिले.  यावेळी मुख्याधिकारी यांना ही वाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा गाव बंद व आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.  पाणीपट्टी वाढ करून पिण्याचे पाणी आठ दिवसातून एकदा सोडले जाते पाण्याची बोंबाबोंब ऐन पावसाळ्यात सुरुवात झाल्याने लोकांनी प्रशासनाला धारेवर धरले.  त्यावेळी प्रशासकीय अधिकारी यांना काहीच उत्तर देता आले नाही. पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी वाया जाते.टाक्याची गळती काढता येत नाही.लोकांचा विरोध डावलुन जनतेचा रोष अंगावर घेऊन नंतर मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण मोहीम राबवली ती पण अर्धवट सोडून दिली. तरी यामधे नुतन मुख्याधिकारी य...

बांधकाम कामगारांच्या विविध मागणीसाठी निपाणी लेबर ऑफिस वर मोर्चा

इमेज
 जनवाड प्रतिनिधी - (शितल कुडचे) बेळगाव जिल्हा लाल बावटा कामगार संघटनेच्या विविध प्रमुख मागण्यासाठी निपाणी लेबर ऑफिस वर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये निपाणी व चिकोडी तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने हजर होते   निवेदनामध्ये कामगारांच्या प्रमुख मागण्या  1. कार्डाचे नुतनीकरण पगार आणि हजेरी यादी रद्द करा  2, बांधकाम कामगारांचे सर्व कुटुंबासाठी दवाखाना चालू करा 3, भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कारवाई करा 4,घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे 5, पेन्शन अर्ज करण्याची कालमर्यादा रद्द करा 6, बांधकाम कामगार निधीचा गैरवापर थांबवा अशा विविध प्रमुख मागण्यासाठी लालबावटा बांधकाम कामगार ऑफिस पासून मुख्यमार्गावरून लेबर ऑफिसला कामगारांच्या घोषणा देत धडक मोर्चा निघाला यावेळी बेळगाव जिल्हा लाल बावटा बांधकाम संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड धनाजी कांबळे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड नेताजी कोळी यांनी मोर्चाचे नियोजन करून आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कॉम्रेड परवीन नाईकवाडे कॉम्रेड शितल कुडचे बाबुराव कदम संदीप कांबळे दस्तगीर सनदे शिवाजी कांबळे   मानले व ...

लहानग्या कु. अक्षरा गुरवचे आगळे वेगळे रक्षाबंधन

इमेज
म्  सिंधुदुर्ग वृत्तसेवा - कु.अक्षरा गुरव रा. साळस्ते ता. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग, येथील गेल्या दोन-तीन वर्षापासून अक्षरा गुरव नावाची मुलगी आपल्या कल्पकतेच्या बळावर असाच एक वेगळा उपक्रम राबवत आहे .कोरोना काळापासून ती दरवर्षी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना पाठवत आहे .अक्षरा ही सध्या नववी मध्ये शिकत आहे .कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये ती कणकवली तालुक्यातील साळस्ते या गावी आपल्या आजी-आजोबाकडे राहायला गेली. यावेळी लॉकडाऊनच्या काळात काहीतरी करावे अशी तिला वाटले त्यातूनच राख्या तयार करून त्या भारतीय सैनिकांना पाठविण्याचे तिच्या आजोबांनी तिला सुचविले आणि तिचा हा उपक्रम तेव्हापासून चालू झाला. ती दरवर्षी सैनिकांना शंभर ते दोनशे राख्या पाठवत असून यावर्षी तिने दोनशे राख्या तयार केल्या आहेत .या राख्या सोबत ती एक सुंदर चित्र काढून त्यामागे सैनिकांना एक पत्र देखील लिहिते. या उपक्रमामुळे अनेक सैनिक तिच्या संपर्कात आहेत .त्यांच्याकडून तिला अनेक प्रतिक्रिया देखील येत असतात. या सगळ्याबरोबरच शालेय शिक्षण, चित्रकला, मेहंदी, डान्स याची सुद्धा अक्षराला आवड आहे. आपली बु...

डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाची किल्लेश्री पन्हाळगड मोहीम यशस्वीरीत्या संपन्न

इमेज
  कोल्हापूर कोल्हापूर वृत्तसेवा  डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष एमएस्सी रसायनशास्त्र व एमएस्सी फूड सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांची किल्लेश्री पन्हाळगड मोहीम इतिहास अभ्यासक प्रसाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली. कुलगुरू डॉ.के प्रथापन व कुलसचिव डॉ जयेंद्र खोत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद जोशी हे इतिहास अभ्यासक असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासनावर डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठांमध्ये पीएचडी शिक्षण घेत आहेत. २०१६ सालापासून त्यांनी आजवर अनेक गड-किल्ल्यांवरती मोहिमा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांनी आज विद्यार्थ्यांना पन्हाळगडावरती असणाऱ्या राजखिंड,  पुसाटी बुरुज, मसई पठार,  सदर, छत्रपती यांचे घर, शिवकालीन महादेव मंदिर, वीर शिवा काशीद यांचे योगदान, अशी बरीच ठिकाणे दाखवून प्रत्येक ठिकाणावर घडलेला सर्व इतिहास पुराव्यानिशी सांगितला व विविध लढायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्...

बचत करुन संस्था चालविण्यास महिला सक्षम पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींचे प्रतिपादन

इमेज
 एकसंबा - प्रतिनिधी (अमर माने) बचतीचे बाळकडु महिलांना जन्मताच असते त्यामुळे त्यांना बचतीच्या उपदेशाची गरज नसते. हेड, हार्ट आणि हँड हे तिन्ही घटक चांगले असल्यास व्यवहार चांगले होतात. विश्वासावर चालणाऱ्या संस्था चालविण्यास महिला सक्षम असतात. पैशाचा सदुपयोग करुन जीवनात आर्थीकमान उंचावता येणे शक्य असते. त्यासाठी पैसा खेळता रहावा असे प्रतिपादन निडसोशी येथील सिध्द संस्थान मठाच्या श्री. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामींनी केले. एकसंबा येथे धनश्री महिला सहकारी संघाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. प्रारंभी संस्थेच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. महास्वामींची पादपूजा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. छाया इंगळे व अजित इंगळे यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर मराठा भवनात कार्यक्रम झाला. महास्वामी व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ठेव पावत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना नणदी येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत समयीताराजे निंबाळकर यांनी महिला आता चुल आणि मुलापुरत्या मर्यादित नसून ज्ञानार्जनाने सक्षम बनल्या आहेत. सरस्वती, महालक्ष्मी आणि दुर्गा स्वरुपी महिल...

साखरवाडी महावितरण शाखा अभियंता चांगण यांचे खुर्ची सोडून पलायन चांगण यांची बदली करण्याची सतीश माने यांची मागणी

इमेज
 साखरवाडी प्रतिनिधी  - गेले कित्येक दिवस साखरवाडी होळ खामगाव पिंपळवाडी व परिसरात शेतकऱ्यांना खंडित वीजपुरवठ्या मुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे अशातच शेतकऱ्यांची पिके जळण्याच्या अवस्थेत आहेत गेले दोन-तीन महिने झाले पावसाअभावी पिके जळून चालली आहेत अशा परिस्थितीमध्ये विद्युत महामंडळाकडून‌ येथील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी वीज मिळत नसल्याने  शेतकरी हातघाईला आला आहे आठ तास टिकणारी वीज दोन तासावर आली असल्याने शेतातील वीज पंप बंद पडू लागले आहेत अशा परिस्थितीमध्ये अधिकारी मात्र बेसावधपणाची भूमिका घेत असल्याने होळ साखरवाडी पिंपळवाडी खामगाव येथील शेतकरी आपले निवेदन घेऊन साखरवाडी येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर एकजुटीने गेले असता शाखा अभियंता यांचा तपास नव्हता तरीही शेतकरी साहेबांना निवेदन देण्यासाठी वाट बघत कार्यालयाच्या बाहेर थांबले होते काही तासांनी शाखा अभियंता अमोल चांगण साहेब आपल्या कार्यालयाची दारे बंद करून आत बसल्याचे निदर्शनात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला अशा परिस्थितीमध्ये फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सतीश माने व त्यांचे सर्व सहकारी साहेबांच्या खोली...

शिरोळात यादव प्रेमी ग्रुपच्या वतीने गुणीजनांचा सत्कार

इमेज
 शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ येथे यादव प्रेमी ग्रुपतर्फे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुनिजनांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिरोळ व हातकणंगले तालुका सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरोळचे नगरसेवक पंडित काळे यांचा तर युरोपमध्ये शिष्यवृत्ती मिळवत पीएचडीसाठी निवड  झाल्याबद्दल प्रियंका विजय पवार यांचा आणि सलग एक तास स्केटिंग करून विश्वविक्रम केल्याबद्दल विवांश किरण पाटील  सार्थक संतोष कोळी हर्षवर्धन काकासो कोळी यांचा व केंद्रीय राखीव पोलीस दलात कु.गायत्री अरुण माने निवड झाल्याबद्दल शिरोळ तालुका भाजप नेते अनिलराव यादव  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  या वेळी दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे, श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने युवा नेते विराजसिंह सामाजिक कार्यकर्ते अमर उर्फ नाना कदम बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर दरगु पाटील विजय पवार सतीश जाधव,अमर संकपाळ, किरण पाटील, रवी जाधव, काकासो कोळी, संतोष कोळी अरुण माने सचिन उर्फ...

लोणंद- नीरा रोडवरील अपघातातील फरार ट्रकचालक ट्रकसह पोलीसांच्या ताब्यात; परजिल्ह्यातून घेतले ताब्यात.

इमेज
 लोणंद, प्रतिनिधी . दि.२६लोणंद ते नीरा रोडवर पालखी मार्गावरील बाळुपाटलाची वाडी हद्दीत दि.१६ ऑगस्ट रोजी भवानीमाता मंदिराजवळील उतारावर कोरेगाव येथील युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला अनोळखी ट्रक कसून शोध घेत लोणंद पोलीसांनी परजिल्ह्यातून ताब्यात घेण्यात यश मिळवले. लोणंद नीरा या पालखीमार्गावर दि.१६ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास कोरेगाव येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. सदर अपघातातील अज्ञात वाहन अपघात करून निघून गेले होते. सदर अपघात रात्रीच्या वेळेस झाल्याने सीसीटिव्ही फुटेजमधे वाहनांचा नंबर येत नसल्याने या अपघातातील फरार वाहन व ट्रकचालक निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान लोणंद पोलिसांसमोर होते. सदर अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांच्याकडून तपासासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानूसार लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांना तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी दोन ...

मालवण तालुक्यातील आचरा पिरवाडी येथील ग्रामोन्नती मंडळा मार्फत ज्येष्ठ नागरिक वारकरी दिंडीचे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरास भेट व श्रावण मास दर्शन सोहळा संपन्न.

इमेज
सदलगा प्रतिनिधी  - (आण्णासाहेब कदम) दि. 27 मालवण तालुक्यातील  पिरावाडी या गावातील  ग्रामोन्नती मंडळाने यावर्षी श्रावण मासातील एकादशीनिमित्त पंढरपूर वारीला ज्येष्ठ नागरिक व महिला यांचे नियोजन केले आहे. या वारीतून धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा व पर्यावरण संरक्षण या विषयाचे प्रबोधन करीत ही वारकरी दिंडी पंढरपूर येथे जाणार आहे. वाटेत या दिंडीने ऐतिहासिक वास्तू असलेल्या कोपेश्वर मंदिराला भेट दिली. व ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. त्याप्रसंगी सदलगा शहरातील आर के फाउंडेशन यांच्यावतीने त्या सर्व वारकरी दिंडीचे स्वागत  आर के फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सीमा कदम, श्री अण्णासाहेब कदम, श्री रमेश कुमार मिठारे (ज्येष्ठ पत्रकार) सामाजिक कार्यकर्ते सुनील धनवडे , (नरसोबावाडी) वडगोले परिवार ,सदानंद मुतनाळे, श्री शितल कुडचे, यांच्या हस्ते सर्वांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी ओळखून आर के फाउंडेशन यांनी उपवासानिमित्त फळे, त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य याचेही वितरण यावेळी वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्...

टाकळीवाडी येथील गणेश मूर्ती कर्नाटकात व महाराष्ट्रात प्रसिद्ध..

इमेज
 टाकळीवाडी वार्ताहर - तालुका शिरोळ येथील श्री गणेश मूर्ती कर्नाटकातील चिकोडी तालुका, रायबाग तालुका ,व महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यात प्रसिद्ध आहेत.    टाकळीवाडी मध्ये दीड फुटापर्यंत गणपती तयार केले जातात. तसेच अकरा फुटापर्यंत गणेश मूर्ती चे कलर काम केले जातात.   यांचा लहानपणापासून चा हा व्यवसाय आहे. गेली 50 वर्षे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे.   अतिशय सुबक व अत्यंत सुंदर अशा मूर्ती बनवली जातात. सध्या काही दिवसात गणेश चतुर्थी येऊन ठेपलेली आहे.   त्या दृष्टिकोनातून त्यांचे कार्य जोरात चालू आहे. अनेक मूर्तींना मागणी वाढत आहे. कुंभार समाजाचे कार्य आता सध्या वीस तास काम चालत आहे.    कुंभार समाजाचा उदरनिर्वाह या गणेश मूर्तीवर चालतो. मूर्ती घडवण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे सुद्धा त्यांनी सांगितले. संपूर्ण कुंभार समाज लहान बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत गणेश मूर्ती बनवण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत.

शिवचरण उज्जेनकर फौंडेशनचे खामगांव येथे साहित्य संमेलन संपन्न.

इमेज
 कवि सरकार इंगळी.     शिवचरण उज्जेनकर फौउंडेशन मुक्ताईनगर  जळगांव या संस्थेच्या माध्यमातून दुसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा साहित्य संमेलन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी व भवनजी अर्जनजी खिमजी व्यासपीठ ,ए.के.नॅशनल हायस्कूल व ज्यु.काॅलेज मुक्तेश्वर आश्रमासमोर खामगाव जि.बुलढाणा येथे संपन्न झाले.     सकाळी ८वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास सुरवात झाली. सकाळी ९वाजता श्री अशोक अग्रवाल,महाराजा अग्रेसन रिसोर्ट ‌चिखली मेहकर यांचे हस्ते करण्यात आले. संमेलन अध्यक्षा लता गुठे,भरारी प्रकाशन मुंबई। यांनी भुषविले. तर स्वागताध्य किशोर गरड,लायन्स कल्ब डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन हे होते.आणि प्रमुख उपस्थीती म्हणून प्रसिद्द कांदबरीकार लेखक ,श्रीकांत पाटील कोल्हापूर,श्री.सतीश तराळ,राज्यस्तरीय अध्यक्ष,डाॅ. प्रतिभा इंगोले, डाॅ. सुभाष बागल हे होते.प्रास्ताविक शिवचरण उज्जेनकर यांनी केले.व विविध मान्यवर यांचा सन्मानचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करणेत आले.यावेळी कवि सरकार इंगळी, कोल्हापूर यांचा ही विषेश सत्कार करणेत आले. संमेलन निमंत्रक प्रा.प्रविणा शहा,संयोजक प्रविण ...

राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या व्यापाऱ्यांना संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण.

इमेज
 लोणंद प्रतिनिधी - अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित गेली ५ वर्षे गोरगरीब आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी उघडण्यात आलेली संघटना म्हणून नावारूपाला आलेली राजवंश आठवडा बाजार संघटना व या संघटनेचे संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वितरण आज  करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील आठवडा बाजार करणारे नागरिक उपस्थित होते. राजवंश आठवडा बाजार संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार यांच्या माध्यमातून या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली व कोरोनाच्या कार्यकाळामध्ये अगदी गोरगरीब व्यापाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेली संघटना म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेकडे पाहिले जाते याच माध्यमातून काही दिवसांपूर्वी संघटनेतील एका व्यापाऱ्याचा आकस्मितरित्या मृत्यू झाला होता त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यानी मिळून संघटनेच्या माध्यमातून आपल्या बांधवाला आर्थिक मदत संघटनेच्या माध्यमातून केली व ही मदत संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार व पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या घरी जावून द...

विरांगणा करिअर अकॅडमीची गगन भरारी झेप.,पहिल्याच बॅचमध्ये 7 जणांची निवड : यशस्वी विद्यार्थ्यांची गावातून भव्य मिरवणूक , सत्कार

इमेज
 कारदगा / प्रतिनिधी कारदगा तालुका निपाणी येथील विरांगणा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच फेरीत गगनभरारी झेप घेतली आहे. या अकॅडमीचे हे पहिलेच वर्ष आहे. पहिल्याच बॅचमध्ये तब्बल 7 उमेदवारांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने विरांगणा अकॅडमी व यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत घेण्यात आलेल्या SSD - GD 2022 परीक्षेत विरांगणा करिअर अकॅडमीतर्फे यश संपादन करून भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कारदगा येथील 5 युवक - सुरज निकम ( BSF), रोहित कुंभार ( Assam Rifles), प्रमोद गावडे ( BSF), प्रदीप कुंभार (CRPF), शुभम निकम ( Assam Rifles) व प्रणाली वराळे ( SSB), या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. तसेच बेडकिहाळ येथील साक्षी गायकुडे ( Assam Rifles) या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेले ओंकार नरगट्टे(CA), मारुती गावडे (BSF ), आशुतोष बुडके (CA), आदिती अ. मुराबट्टे व आदित्य आ. पुजारी यांची MBBS साठी निवड झाले बद्दल, श्रद्धा सा. केसरकर बेडकिहाळ हीची NIT मध्ये निवड झालेबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यां...

मलिकवाड येथील बागेतली महालक्ष्मी मंदिर परिसरात ओम गणेश तरुण मंडळ व बालवीर मंडळ यांच्या वतीने वृक्षारोपण

इमेज
 मलिकवाड प्रतिनिधी - (अमर माने) दि.28, मलिकवाड येथील बागेतली महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदीर परिसरात ओम गणेश तरुण मंडळ व बाल वीर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले.मंदिर परिसर सुशोभित करण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे भाविकांना सावली उपलब्ध होणे व पर्यावरण विषयक जागृती करणे अशा उद्देशाने हे वृक्षारोपण करण्यात आले. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून वृक्षारोपणाची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे हा संदेश देण्यासाठी व पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.वृक्षारोपणामुळे या परिसराला अल्हाददायक वातावरण मिळणार असून भविष्यात हा परिसर उत्तमरीत्या सुशोभित होणार आहे यामुळे परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे व मंडळांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे. यावेळी सुभाष वडगावे, किसन खोत, धनंजय पाटील,संजय वडगावे, रंजीत देशपांडे, संजय कुन्नुरे, संदीप वडगावे, प्रशांत करजगे, अजित पाटील, आनंद पाटील, शरद पाटील, अभय खोत, किरण हिरेकुडे, प्रदीप हरोले...

आरडगांवच्या पाणी प्रश्नाचे ग्रहण केंव्हा सुटणार.... कोणी पाणी देता काहो पाणी पाण्यासाठी आरडगांवकरांची आर्त हाक.....

इमेज
 लोणंद प्रतिनिधी - (दिलीप वाघमारे) फलटण तालुक्यातील आरडगांव या गावाला एक राजकीय वारसा आहे .  मात्र याच गावाला सद्या पाणीप्रश्नाने हैराण केले आहे. या वर्षी पावसाने या भागात पाठ दाखवल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. गावाच्या जवळच दोन धरणे आहेत त्यातील एक म्हणजे तांबवे धरण व दुसरे धरण म्हणजे लेंढीचे धरण मात्र ही दोन्हीही धरणे यावर्षी पाऊस अगदी कमी पडल्याने पूर्णतः पाण्याविणा कोरडी ठणठणीत पडली आहेत त्यामुळे दोन्ही धरणे गावच्या उशाला मात्र कोरड पडली लोकांच्या घशाला अशी वेळ आलेली आहे. पाऊस नसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी राजा तर आ पासून पावसाची प्रतीक्षा करत आहे पाऊस नसल्याने शेतकरी राजाची अवस्था चिंतातुर जंतूसारखी झालेली आहे. आरडगाव ,चव्हाणवाडी, कापडगाव या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा लेंडीच्या धरणातून खोदलेल्या विहिरीतूनच केला जातो मात्र यावर्षी वर्षी पावसाने या भागात पाठ दाखवल्याने या भागातील आरडगावचा पाणी प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. दरवर्षीच पाऊस न पडल्यानंतर आरडगावची अशीच पाण्याची बोंबाबोंब असते .आतातर ...

हुपरी येथे सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणीतील आरोपी ना अटक

इमेज
 हुपरी प्रतिनिधी - (सागर पाटील)   हुपरी येथे चोरीचे दागिने विकणे करता येणार असले बाबत खबरी कडून मिळालेल्या माहितीवरून मा. पीआय किशोर शिंदेसाहेब यांना माहिती मिळताच सापळा रचून  1)प्रवीण बाबुराव जाधव राहणार अंबाई नगर व  2)संदीप रामचंद्र ढेरे वय वर्षे 25, 3)संगीता रामचंद्र ढेरे वय वर्ष 23 यांना तपासांअंती ताब्यात घेतले असता संशयती थोडा घाबरल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  सदर आरोपी संदीप व संगीता ही नवरा बायको असून ते यामाहा मोटरसायकल वरून अपेक्षा कॉर्नर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.सदर आरोपी नंबर तीन संगीता ही आर के नगर येथे राहत असलेल्या अमर वायचळ प्लॉट नंबर 40 सोसायटी नंबर 2 यांच्या घरातून सोने चोरून ती आरोपी नंबर 2) संदीप याला राहणार आर के नगर (मुळगाव) इस्फुर्ली तालुका करवीर यास देऊन आरोपी दोन व तीन यांनी सदर सोने संगणमताने चोरीचे असताना त्यातील थोडे सोने हुपरी येथे दोन ज्वेलर्स मध्ये विकून त्यातून आलेल्या पैशातून नवीन मोटरसायकल घेऊन बाकीचे पैसे व सोने आरोपी यांच्या घरी असून उर्वरित आठ तोळे सोन्याचे दागिने (40000) किमतीचे हे फेडरल बँक हुपरी येथे...

ताराबाई आण्णासाहेब नरदे हायस्कूलची कु.समीक्षा चौगुले प्रथम

इमेज
  नांदणी वार्ताहर (अजितबुबणे > नांदणी- नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात 2023 -24 अंतर्गत "भरड धान्य -एक उत्कृष्ट पौष्टिक आहार की भ्रम "या विषयावर महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेमध्ये ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल नांदणीची विद्यार्थिनी कु.समीक्षा संजय चौगुले हिने प्रथम क्रमांक मिळवून तिची विभागीय वक्तृत्व स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली. या स्पर्धेचे स्वरूप लेखी चाचणी,वक्तृत्व स्पर्धा आणि नंतर तोंडी प्रश्न असे होते.या स्पर्धेसाठी तिला विज्ञान विभागाच्या सौ.एस.एस पाटील,श्री.ए.ए.शिरगावे,सौ.पी.आर.पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच मुख्याध्यापिका सौ.पी.पी.देसाई यांचे प्रोत्साहन  व संस्थेचे अध्यक्ष श्री.आदिनाथ  नरदे,उपाध्यक्ष श्री.अजित कुरडे,श्री.कुमार हातगिणे व श्री.सागर संभूशेटे यांच्यासह सर्व संचालक व सदस्य  यांची प्रेरणा मिळाली.

अकिवाट ग्रामपंचा़यतीच्या उपसरपंच पदी प्रकाश रायनाडे(सावकार) यांची बिनविरोध निवड

इमेज
  प्रतिनिधी / रमेशकुमार मिठारे     अकिवाट तालुका शिरोळ येथील यड्रावकर गटाचे प्रकाश राजगोंडा रायनाडे (सावकार) यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सुकाणू समितीच्या ठरलेल्या मुदतीत सौ रत्ना रमेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदासाठी ग्रामपंचायतच्या सभागृहात अकरा वाजता विशेष सभा सरपंच सौ.वंदना सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. या सभेत प्रकाश रायनाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर सरपंच वंदना पाटील,इकबाल बैरगदार, आप्पासो बडबडे, शितल हळीगळे, सुहास पाटील, ताजुद्दीन तहसीलदार, गणपती कागे, बाबासो उमाजे यांनी आपले मनोगत व्यक्त करून अभिनंदन व शुभेच्छा दिले उपसरपंच प्रकाश रायनाडे (सावकार) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गटाच्या नेत्यांना व सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावच्या विकास कामात झोकून घेऊन काम करण्याची ग्वाही दिली निवडी वेळी ॲड. अरुण कल्लण्णावर, आप्पासो दानोळे, नेमगोंडा पाटील, श्रणीक चौगुले, सागर रायनाडे, युनूस तहसीलदार, सुरेश सावंत, अविनाश रायनाडे, अमोल कांबळे संजय रायनाडे उपस्...