टि-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा आनंदोत्सव नूतन कन्या प्रशालेत साजरा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  


सेलू : टी - २० विश्वचषक स्पर्धेत भारताने दणदणीत विजय मिळवल्या बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला सेलू येथे आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दि‌ ४ जुलै रोजी करण्यात आले. आनंदोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा देताना  माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक नाना काकडे, म्हणाले भारतीय क्रिकेटर चा उत्साह वाढविण्यासाठी नूतन कन्या प्रशालेत जिल्हातील पहिला आनंदोत्सव साजरा करण्यात आला . याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी
नूतन कन्या प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, कार्यकारी मंडळाचे सदस्य दत्तराव पावडे नाना, मकरंद दिग्रस कर, समालोचक डाॅ.अनिल शेळके, प्रशालेच्या मुख्याध्या पिका सौ.एन.डी. पाटील, पर्यवेक्षक आर.एस.मोगल, नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर, तालुका क्रीडा संयो जक गणेश माळवे नूतन महाविद्यालया तील प्रा.नागेश कान्हेकर,  यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचलन किशोर ढोके , शशिकांत देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भालचंद्र गांजापुरकर यांनी मानले. प्रशालेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.