जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिस्सी येथील नवोदय यशाची परंपरा कायम.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  


सेलू : सेलू तालुक्या तील हिस्सी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिस्सी येथील विद्यार्थीनी कु. निता शिवाजी मगर वर्ग ८ वा हि नवोदय पात्र परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचा शाळेच्या व ग्रामस्था च्या वतिने सत्कार करण्यात आला. हिस्सी गावचे सरपंच दिपकराव गोरे शाळेचे मुख्याध्यापक  दिलीपराव मोगल शालेय व्य. समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध गोरे, बालासाहेब मगर, ज्ञानेश्वरजी गायकवाड, सुभाष बोरकर इ. ग्रामस्थ व शाळेचे शिक्षक सुभाष पंडीत, मुंजा जगाडे, राजेश कान्हेकर, विनायक गाडेकर सर, वसंत अगस्त व सौ. पांचाळ मॅडम उपस्थित होत. शाळेच्या व ग्रामस्था च्या वतिने कु. निता शिवाजी मगर हिचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.